IPL 2026 – RCB च्या हुकूमी एक्क्याला दुखापत; चाहत्यांची धाकधूक वाढली, कर्णधार काय म्हणाला?
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात फिल सॉल्ट (78 धावा) आणि विराट कोहली (50 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. विराट कोहलीने 38 चेंडूंत अर्धशतक झळकावले, परंतु 15 व्या षटकात हार्दिक पंड्याच्या … Continue reading IPL 2026 – RCB च्या हुकूमी एक्क्याला दुखापत; चाहत्यांची धाकधूक वाढली, कर्णधार काय म्हणाला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed