IPL 2026 – फिट नसाल तर खेळू नका; सुनील गावसकर भडकले, विदेशी खेळाडूंवर साधला निशाणा

हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी IPL 2026 मध्ये खेळाडूंच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याने केवळ फलंदाजी करणे आणि गोलंदाजी टाळणे यावर गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका सामन्यात गोलंदाजाला फक्त चार षटके टाकायची असतात, मग ते करण्यापासून त्यांना नक्की काय रोखत आहे?” असा बोचरा … Continue reading IPL 2026 – फिट नसाल तर खेळू नका; सुनील गावसकर भडकले, विदेशी खेळाडूंवर साधला निशाणा