IPL 2026 – वैभवच्या तुफानाची शेजारच्या देशात चर्चा; पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्याच खेळाडूंना झापलं, सहा षटकारांचं वर्तवलं भाकीत

IPL 2026 एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची तुफानी खेळी करून क्रिकेट जगताला चकित केले आहे. त्याच्या या खेळीची चर्चा केवळ हिंदुस्थानातच नाही, तर पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक बासित अली यांनी वैभवला ‘कॉम्प्लान बॉय’ आणि ‘मिस्टर युनिव्हर्स’ संबोधत त्याची तुलना थेट ख्रिस … Continue reading IPL 2026 – वैभवच्या तुफानाची शेजारच्या देशात चर्चा; पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्याच खेळाडूंना झापलं, सहा षटकारांचं वर्तवलं भाकीत