IPL 2026 – 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने बुमराह अन् बोल्टलाही चोपून काढलं; त्याचा दरारा पाहून डेल स्टेनही भारावला; म्हणाला…

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. केवळ 15 वर्षांच्या या खेळाडूने मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याचे भरभरून कौतुक केले. स्टेनच्या मते, वैभवने आपल्या आक्रमक शैलीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली असून, डेल स्टेन म्हणाला, “त्याने गोलंदाजांवर … Continue reading IPL 2026 – 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने बुमराह अन् बोल्टलाही चोपून काढलं; त्याचा दरारा पाहून डेल स्टेनही भारावला; म्हणाला…