IPL 2026 – सलामीवीर म्हणून कोण आहे वरचढ? विराट कोहली की रोहित शर्मा; जाणून घ्या एका क्लिकवर…
IPL 2026 चा रणसंग्राम 28 मार्चपासून सुरू होत असून क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर असला, तरी त्याने सलामीवीर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत हे यश मिळवले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मादेखील या लीगमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, जेव्हा … Continue reading IPL 2026 – सलामीवीर म्हणून कोण आहे वरचढ? विराट कोहली की रोहित शर्मा; जाणून घ्या एका क्लिकवर…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed