आयपीएलचा लिलाव अबूधाबीमध्ये

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठीचा खेळाडू लिलाव अबूधाबीमध्ये 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आधी 14 डिसेंबर ही प्राथमिक तारीख ठरवण्यात आली होती, पण सूत्रांच्या माहितीनुसार आता 15 किंवा 16 डिसेंबर या दोन तारखांचा विचार सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2025 मध्ये आयपीएलचे  पहिले विजेतेपद पटकावले होते. गेल्या दोन लिलावांचे आयोजन परदेशात जेद्दाह आणि दुबई येथे … Continue reading आयपीएलचा लिलाव अबूधाबीमध्ये