Deven Bharti – मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’!

>> प्रभाकर पवार देवेन भारती कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागत नाही. मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’ म्हणजे चेहरा म्हणून देवेन भारतींची ओळख निर्माण झाली आहे. संकटकाळी मार्ग काढणारा, राजकारणी आणि पोलीस खात्यात समन्वय साधणारा हा अधिकारी आता मुंबईचा सुपरकॉप म्हणजे ‘कमिशनर’ झाला आहे. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी भारती यांना अनेक प्रसंगांतून तावून सुलाखून बाहेर पडावे लागले. सरकारे … Continue reading Deven Bharti – मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’!