पतीच्या मृत्यूस डीजीपी, एसपी जबाबदार! स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या पत्नीचा गंभीर आरोप

हरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी आता त्यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी पोलीस महासंचालक आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहे. पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांनी पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून त्यांच्याविरोधात भादवि कलम 108 (आत्महत्येस … Continue reading पतीच्या मृत्यूस डीजीपी, एसपी जबाबदार! स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या पत्नीचा गंभीर आरोप