Photo – कोणत्या ब्रँडची सिगारेट ओढतेस! फोटो शेअर करताच इरा खानला नेटीझन्सने विचारला प्रश्न

आमिर खानची मुलगी इरा खानने एक फोटो शेअर केला आहे

224322234_384309583055537_1525367380857583831_n1

या फोटोमधले सिगारेटचं पाकीट आणि लायटर नेटीझन्सच्या नजरेतून सुटले नाही

199071089_1876263609215658_74098308848575680_n

या फोटोवर एकाने प्रश्न विचारला की कोणत्या ब्रँडची सिगारेट ओढतेस

171118896_127627452612345_1945729460459795432_n

दुसऱ्या एकाने ‘इरा’ला सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले आहेत

166671415_193622838969129_8952712204460882765_n

इराचे लहानपणी लैंगिक शोषण झाले होते, यानंतर तिने कमालीच्या नैराश्याशी झुंज दिली होती

76809191_2366253870351662_5838325092061124366_n

इराचे वडील आमिर खान याने नुकतेच किरण राव हिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे

104920503_112174497043804_3416231473794016934_n

आपली प्रतिक्रिया द्या