ज्याची भीती होती तेच झालं… इराणचा अमेरिकेची युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वर क्षेपणास्त्र हल्ला, मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेटणार

इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर 5 दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असले तरी इराण काही माघार घ्यायला तयार नाही. अशातच इराणच्या सैन्याने बुधवारी मोठा दावा केला. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ला लक्ष्य … Continue reading ज्याची भीती होती तेच झालं… इराणचा अमेरिकेची युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वर क्षेपणास्त्र हल्ला, मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेटणार