आम्ही अमेरिकेचे थोबाड फोडले! खामेनी कडाडले
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर प्रथमच केलेल्या जाहीर भाषणात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली. ’आम्ही केवळ जिंकलोच नाही तर अमेरिकेचे थोबाड फोडले,’ असे खामेनी म्हणाले. ‘इराणधील अणु केंद्रांवर हल्ला करून अमेरिकेने युद्धात थेट उडी घेतली. आपण युद्धात उतरल्यामुळे इस्रायलला वाचवता येईल असे अमेरिकेला वाटले होते. पण त्यांचे सगळे मनसुबे आम्ही उधळले. या युद्धातून … Continue reading आम्ही अमेरिकेचे थोबाड फोडले! खामेनी कडाडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed