अमेरिकेने इराणमधील महत्त्वाचा पूल पाडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉवरप्लॅण्टही उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर इराणने अमेरिकेला आज मोठा हादरा दिला. अभेद्य आणि शत्रूला टिपता न येणारे अमेरिकेचे आणखी एक एफ-35 हे लढाऊ विमान इराणने पाडले. मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने याचा व्हिडीओ पोस्ट केला आणि एकच खळबळ उडाली. इराणच्या हवाई दलाने अमेरिकेच्या एफ-35 विमानाला पाडल्याची माहिती दिली. … Continue reading अमेरिकेवर मोठी नामुष्की, इराणने एफ-35 विमान पाडले;पॉवरप्लॅण्ट उडवण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed