Israel Lebanon Strikes होर्मुझ पुन्हा बंद! लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांनंतर इराणचा निर्णय, तणाव वाढणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम जाहीर केल्यानंतर २४ तासांच्या आतच, इराणने लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद केली आहे, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने (AP) स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. बुधवारी पहाटे अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला होता, ज्याचा भाग म्हणून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठा सुरळीत करण्यासाठी हॉर्मुझची … Continue reading Israel Lebanon Strikes होर्मुझ पुन्हा बंद! लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांनंतर इराणचा निर्णय, तणाव वाढणार?