चार हजार किमीवरून इराणचा अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला; ट्रम्प गोंधळलेलेच… ज्या देशाशी युद्ध छेडले त्याच देशावरील निर्बंध उठवले

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध शनिवारी आणखी धोक्याच्या वळणावर पोहोचले. इराणने अमेरिका व ब्रिटनच्या वर्मावरच घाव घातला. हिंद महासागरात असलेल्या दिएगो गार्सिया बेटावर इराणने तब्बल चार हजार किलोमीटरवरून क्षेपणास्त्र डागली. यातील एक क्षेपणास्त्र अमेरिकेने कसेबसे रोखले, तर दुसरे रस्त्यात पडले. हा वार निशाण्यावर लागला नसला तरी इराणने या हल्ल्यातून ताकदीची चुणूक दाखवून दिली. त्यामुळे जगाचे टेन्शन … Continue reading चार हजार किमीवरून इराणचा अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला; ट्रम्प गोंधळलेलेच… ज्या देशाशी युद्ध छेडले त्याच देशावरील निर्बंध उठवले