आखाती देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून इराण आणि इस्रायलमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिकेसह इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केल्यानंतर आता इराणने जोरदार पलटवार केला आहे. सोमवारी पहाटे तेहरानमधील बहारेस्तान भागात झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलच्या हैफा शहरावर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. या … Continue reading Israel Iran War – इराणचा इस्रायलवर पलटवार: हैफामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed