युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर; इराणची क्षेपणास्त्रे थेट हिंद महासागरात; अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळाला केले टार्गेट

इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला युद्धाचा भडका उडाला आणि अवघे जग याच्या कचाट्यात आले. दरम्यानच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर इराणही पेटून उठला आणि आखातातील अमेरिकन तळांवर इराणने क्षेपणास्र, ड्रोन हल्ले केले. आता हे युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर पोहोचले इराणची क्षेपणास्त्रे थेट … Continue reading युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर; इराणची क्षेपणास्त्रे थेट हिंद महासागरात; अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळाला केले टार्गेट