इराणचे प्रत्युत्तर, शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करू!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विध्वंसाच्या धमकीला इराणने तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्यावरील आक्रमणाविरोधात आम्ही लढतच राहणार असून शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करणार,’ असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ठणकावले. होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्याचीही अराघची यांनी खिल्ली उडवली. ‘अमेरिका, इस्रायल किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाबतीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये. … Continue reading इराणचे प्रत्युत्तर, शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करू!