Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी

जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इराणने हल्ला केला आहे. इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 4 कर्मचारी जखमी झाले आहे. दुबई विमानतळाने याला दुजोरा दिला आहे. अमेरिका-इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला. इराणचे लष्करी मुख्यालय व इतर पायाभूत यंत्रणांना लक्ष्य करत एका मागोमाग एक घातक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलनेही अमेरिकेला साथ … Continue reading Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी