Iran Israel USA War या ३ अटींवर इराण युद्ध थांबवण्यासाठी तयार; अमेरिकेला दिला निर्वाणीचा इशारा
गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले Iran Israel USA War थांबवण्यासाठी इराणकडून जगासमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने हे युद्ध संपवण्यासाठी तीन प्रमुख अटी मांडल्या आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की, शांततेसाठी इराणच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता मिळणे आणि भविष्यात कोणत्याही हल्ल्याची शक्यता नसण्याची हमी … Continue reading Iran Israel USA War या ३ अटींवर इराण युद्ध थांबवण्यासाठी तयार; अमेरिकेला दिला निर्वाणीचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed