होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इस्रायलच्या युद्धखोरीला इराणचे प्रत्युत्तर
अमेरिकेसोबतच्या शांतता करारावर स्वाक्षरी करून 48 तास उलटत नाहीत तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने हा निर्णय घेतला. त्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे. होर्मुझ खुले करणे व लेबनॉनसह सर्व आघाडय़ांवरील हल्ले थांबवणे या शांतता करारातील प्रमुख अटी होत्या. त्यानुसार करारावर स्वाक्षरी होताच होर्मुझ खुले करण्याची प्रक्रिया … Continue reading होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इस्रायलच्या युद्धखोरीला इराणचे प्रत्युत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed