Iran US Israel War – अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला; युद्ध कायमचे थांबवण्यासाठी ठेवल्या 10 अटी

इराणसोबत सुरू असलेले युद्ध लांबल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम ढासळू लागला आहे. महिनाभराहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या युद्धातून हवे ते हाती लागत नसल्याने ट्रम्प यांनी थेट इराणला बेचिराख करण्याची धमकी दिली. इराणच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन संपण्यापूर्वी इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. … Continue reading Iran US Israel War – अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला; युद्ध कायमचे थांबवण्यासाठी ठेवल्या 10 अटी