मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने अमेरिकेचे C-130 मालवाहू विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम संपुष्टात येत असतानाच ही घटना घडली आहे. तसेच अमेरिकन पायलटचे रेस्क्यू करताना मोठी धुमश्चक्री उडाली आणि पाच जण ठार झाल्याचा दावाही इराणने केला आहे. दुसरीकडे इराणने C-130 विमान … Continue reading Iran US Israel War – आखातात युद्धाचा भडका; अमेरिकेचे C-130 विमान आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडल्याचा इराणचा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed