स्वत:च्या देशामध्ये इंधनाचा ठणठणाट असताना आणि अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी विना परवानगी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानली जहाजाला रोखत इराणने माघारी पाठवले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह बंदरातून कराचीच्या दिशेने जाणाऱ्या सेलेन हे जहाज इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स सैनिकांनी होर्मुझच्या वेशीवरूनच परत … Continue reading Iran US Israel War – मध्यस्थीच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली; कराचीला जाणारे जहाज होर्मुझच्या वेशीवरूनच हाकलले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed