Iran Israel war – इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही….डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणमधील या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, अमेरिकेच्या मान्यतेशिवाय इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही, असा इशारा दिला आहे. अध्यक्ष ट्रम्प … Continue reading Iran Israel war – इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही….डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा