करार होणारच होता, पण…; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं चर्चा फिसकटण्याचं कारण

आखाती देशात कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू झालेली इराण व अमेरिकेमधील 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली आहे. तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू असून ते थांबवण्यासाठी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराण कराराच्या अगदी जवळ पोहोचले होते. मात्र शेवटच्या क्षणी ही संधी हुकली, अशी माहिती इराणचे … Continue reading करार होणारच होता, पण…; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं चर्चा फिसकटण्याचं कारण