युद्धाचा भडका! अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा, व्हाईट हाऊसकडून वृत्ताचे खंडन

आखाती देशातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) बुधवारी अमेरिकेचे अत्याधुनिक ‘F-18’ फायटर जेट यशस्वीरित्या पाडल्याचा खळबळजनक दावा केला. इराणच्या सरकारी वाहिनीने यासंदर्भातील एक व्हिडिओही प्रसिद्ध केला असून, चाबहार क्षेत्रात नव्या एअर डिफेन्स सिस्टमद्वारे ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने … Continue reading युद्धाचा भडका! अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा, व्हाईट हाऊसकडून वृत्ताचे खंडन