Iran America War – अमेरिकेचा आक्रमक पवित्रा, जमिनीवरील हल्ल्यासाठी 3 हजार 500 सैनिक युद्धक्षेत्रात दाखल

अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आता एक मोठा खुलासा युद्धाच्या बाबतीत समोर आलेला आहे. वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यानुसार, हजारो अमेरिकन सैनिक मध्य-पूर्वेत दाखल होत आहेत. यामुळे युद्ध आता एका नवीन धोकादायक वळणावर पोहोचल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टनुसार पेंटागॉन (अमेरिकेचा संरक्षण विभाग) इराणवर जमिनीवरील हल्ल्याची तयारी करत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत वॉशिंग्टनच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा … Continue reading Iran America War – अमेरिकेचा आक्रमक पवित्रा, जमिनीवरील हल्ल्यासाठी 3 हजार 500 सैनिक युद्धक्षेत्रात दाखल