Iran War – कुवैत, बहरीनमध्ये पुन्हा हल्ले सुरू; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला

मध्य पूर्वेतील युद्धाला आज 26 दिवस झाले असून, परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झालेली आहे. यूएई संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, बहरीन येथे इराणच्या हल्ल्यात यूएई सैन्याशी संबंधित मोरोक्कोचा एक नागरीक ठार झाला आहे. दरम्यान कुवैतमधील वीज वितरण यंत्रणा हवाई संरक्षणातील स्फोटांमुळे बाधित झाली आहे. त्यामुळे देशातील काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. कुवेत इंटरनॅशनल एअरपोर्टवर … Continue reading Iran War – कुवैत, बहरीनमध्ये पुन्हा हल्ले सुरू; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला