अमेरिकेला कोणाच्याही मदतीची गरज नाही…, होर्मुझची सामुद्रधुनीवरील मित्रराष्ट्रांच्या भूमिकेनंतर ट्रम्प यांचा युटर्न

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेला कोणत्याही देशाच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकन मित्रराष्ट्रांनी या मोहिमेत सामील होण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला … Continue reading अमेरिकेला कोणाच्याही मदतीची गरज नाही…, होर्मुझची सामुद्रधुनीवरील मित्रराष्ट्रांच्या भूमिकेनंतर ट्रम्प यांचा युटर्न