America Israel- Iran War- होर्मुझमध्ये ‘पेट्रोलिंग’साठी ट्रम्प यांना हवी इतर देशांची मदत, केलं एकत्रं येण्याचं आवाहन

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस असून याचा सर्वाधिक फटका ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी मार्गाला बसला आहे. येथील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू’ असा … Continue reading America Israel- Iran War- होर्मुझमध्ये ‘पेट्रोलिंग’साठी ट्रम्प यांना हवी इतर देशांची मदत, केलं एकत्रं येण्याचं आवाहन