सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा

अखेर ज्याची भीती होते तेच झाले असून इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकाही सहभागी झाली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी ट्विट करून आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमधून संबोधित करून याबाबत माहिती दिली. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला धमकी देत सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा केली. … Continue reading सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा