बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा

इराण-इस्रायलमधील युद्धाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून दोन्ही देश अक्षरशः इरेला पेटले आहेत. इस्रायलची तळी उचलून इराणला दमदाटी करणाऱ्या अमेरिकेच्या धमक्यांची इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी हवा काढून टाकली आहे. ‘‘आम्ही शरण जाणार नाहीच, उलट इस्रायलला बिनशर्त माघार घ्यायला लावू,’’ असे ठणकावत खामेनी यांनी अमेरिकेला नडण्याचा आणि इस्रायलविरुद्ध लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. इराण-इस्रायलमध्ये युद्ध … Continue reading बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा