खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी हल्ला केला तर याद राखा, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. खामेनी यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे अत्यंत गंभीर आणि भयानक परिणाम होतील, असा कडक इशारा इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे. ‘रॉयटर्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिका आणि इस्रायलने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इराणवर हवाई हल्ले करत युद्धाचा शंखनाद केला … Continue reading खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी हल्ला केला तर याद राखा, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed