Iran US Israel War – इराणहून हिंदुस्थानकडे येणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला, 1 एप्रिलला दिल्लीत होणार होतं दाखल

इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धामुळे आखातातील देशही होरपळून निघाले असून या युद्धाच्या झळा जगभरातील देशांनाही बसत आहेत. यामुळे जगातील अनेक प्रमुख देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तरीही दोन्ही बाजूने तुफान हल्ले सुरू आहेत. अशातच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या महान एअरलाईन्सचे एक विमान निकामी … Continue reading Iran US Israel War – इराणहून हिंदुस्थानकडे येणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला, 1 एप्रिलला दिल्लीत होणार होतं दाखल