होर्मुझच्या सामुद्रधुनीत हजारों जहाजे अडकली; इंधन कोंडीमुळे जागतिक महायुद्धाचा धोका वाढला

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी सध्या युद्धाच्या छायेत आहे. इराणने या मार्गावर लष्करी नाकेबंदी केल्यामुळे हजार हून अधिक तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजे मध्य समुद्रात अडकून पडली आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या कडक इशाऱ्यानुसार, कोणत्याही परकीय जहाजाने हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला केला … Continue reading होर्मुझच्या सामुद्रधुनीत हजारों जहाजे अडकली; इंधन कोंडीमुळे जागतिक महायुद्धाचा धोका वाढला