शेवटच्या गोळीपर्यंत लढणार! इराणचा आरपारच्या लढाईचा इरादा
अमेरिकन-इस्रायल हल्ल्याविरुद्ध देशाचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या सैनिकापर्यंत देश विरोध करेल, लढत राहील, अशी आम्ही शपथ घेतली आहे, असा निर्धार इराणने केल्याचे इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘रायसीना डायलॉग’मध्ये ते बोलत होते. अमेरिकेने इराणमध्ये सैन्य घुसवल्यास जमिनीवरील युद्धासाठी इराण सज्ज असून शस्रसंधीचा प्रश्नच … Continue reading शेवटच्या गोळीपर्यंत लढणार! इराणचा आरपारच्या लढाईचा इरादा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed