डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उधळला; इराणच्या अल-सादीला तुर्कीयेत बेड्या, कशाचा बदला घेणार होता?

अमेरिका आणि इराणमधील युद्धावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे काम सुरू असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि माजी सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून प्रशिक्षण घेतलेल्या कमांडरने इवांका यांच्या हत्येची योजना आखली होती. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ने याबाबत वृत्त दिले आहे. या … Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उधळला; इराणच्या अल-सादीला तुर्कीयेत बेड्या, कशाचा बदला घेणार होता?