इरोम शर्मिला यांच्या उमेदवारावर अज्ञातांकडून हल्ला

28

हिंदुस्थानच्या उत्तर पूर्वेकडील राज्य मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मदतान सुरू आहे. दरम्यान इंफालमध्ये इरोम शर्मिला याच्या पार्टीच्या उमेदवारावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळू शकलेली नाही.

मानवाधीकार कार्यकर्त्यां इरोम शर्मिला यांनी मागिल वर्षी आपलं १६ वर्षांपासून सुरू असलेलं उपोशन सोडलं होतं. त्यानंतर इरोम यांनी पीपल्स रिसर्जैंस एंड जस्टीस अलायंस नावाची पार्टी सुरू करत निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या