केसातील कोंडा तुमच्याही कपड्यांवर पडतोय का? आता चिंता सोडा, या टिप्स अमलात आणून कोंड्याला करा कायमचा रामराम

केसांमध्ये अधिक प्रमाणात कोंड्याची समस्या ही हिवाळ्यात दिसून येते. काहीजणांच्या डोक्यात तर बारमाही कोंडा दिसून येतो. कोंड्यामुळे अनेकदा चारचौघांमध्ये आपल्याला ओशाळल्यासारखे होते. कोंडा आपल्या कपड्यांवर पडल्यावर आपले हसे होते. परंतु आता मात्र काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करुन कोंड्यावरही मात करता येईल. चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा आजकाल डोक्यातील कोंडा ही … Continue reading केसातील कोंडा तुमच्याही कपड्यांवर पडतोय का? आता चिंता सोडा, या टिप्स अमलात आणून कोंड्याला करा कायमचा रामराम