मासिक पाळी दरम्यान इंटिमेट वॉश वापरणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या

महिला असो वा पुरुष आपल्या प्राइव्हेट पार्टची स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांनी त्यांच्या प्राइव्हेट पार्टची विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. योनीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास, महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडावे लागते. सध्याच्या घडीला बहुतांशी महिला या त्यांचे प्राइव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी इंटिमेट वॉशचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. अनेक महिलांच्या मनात हा … Continue reading मासिक पाळी दरम्यान इंटिमेट वॉश वापरणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या