Photo – लेवेंडर ड्रेसमध्ये ईशा गुप्ताने केले प्रेग्नेन्सी फोटोशूट, चाहत्यांनी केले कौतुक

अभिनेत्री ईशा दत्ताने नुकतेच इंस्टाग्रामवर बेबी बंप फोटोशूट शेअर केले आहे. ईशाने दुसऱ्यांदा हे प्रेग्नेन्सी फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये लेवेंडर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर आहे. तिच्या फोटोंनर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ईशा दत्ताने नुकतेच पुन्हा एकदा प्रेग्नेसी फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंमध्ये प्रेग्नेसी ग्लो दिसत आहे.

तिचे फ्लोरल फोटोशूट आकर्षक दिसत आहे, फोटोजमध्ये ईशा हातात फुलांनी भरलेले बास्केट हातात दिसत आहे.

ईशा या फोटोंमध्ये बेबी बंप सोबत खूप सुंदर दिसत आहे.

लेवेंडर ऑफ शोल्डर, अॅंकल लेन्थ ड्रेस घालून फ्लोरल सेटिंगमध्ये बसलेली दिसत आहेत. केसांना सॉफ्ट कर्ल दिसत आहेत.
ईशा तिचे मॅटरनिटी फोटोशूट एन्जॉय करताना दिसली.

ईशा प्रेग्नेसी दरम्यान आणखी ग्लॅमरस दिसत आहे.