जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू

जगातील अनेक भागांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकीकडे 30 दिवसांच्या युद्धविरामानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली, तर दुसरीकडे इस्रायल आणि हमासमध्येही घमासान सुरू आहे. मध्यंतरी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्येही युद्धाचा भडका उडाला होता. आता इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले केल्याने आणखी एका नव्या युद्धाची ठिणकी पडली. दोन्ही देश एकमेकांवर भयंकर हवाई हल्ले करत आहेत. त्यामुळे … Continue reading जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू