Israel Iran War – युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणण्याची तयारी; आखाती देशात हिंदुस्थानने सात जहाजे पाठवली

अमेरिका, इस्रायल-इराणमधील वाढत्या युद्धाचा जागतिक ऊर्जा सुरक्षेवर थेट आणि विनाशकारी परिणाम होत आहे. हिंदुस्थानमध्येही तेल टंचाई जाणवत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम असल्याने, हिंदुस्थान व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यासाठी आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठीही तयारी करत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून भारतीय नौदल अनेक ठिकाणी आपली तैनाती वाढवत आहे. दहा दिवसांपूर्वी उत्तर अरबी समुद्रातून … Continue reading Israel Iran War – युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणण्याची तयारी; आखाती देशात हिंदुस्थानने सात जहाजे पाठवली