बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा; तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाचे आवाहन

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा असे आवाहन तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाने केले आहे. तातडीने तेहरामधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला दुतावासाने दिला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इराणमधील परिस्थिती … Continue reading बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा; तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाचे आवाहन