Israel Iran War – युद्ध लांबल्यास जगभरात लॉक डाऊनची परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक पूर्णपणे थांबली आहे. जगातील बहुतांश तेल याच मार्गातून जाते. तेलाच्या किमती आता प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्या आहेत. अमेरिकेत गॅसची किंमत प्रति गॅलन ५ डॉलरपर्यंत घसरली आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सर्व काही महाग होत आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. या सर्व परिस्थितीत कोरोनानंतरचा सर्वात मोठा लॉकडाउनचा गंभीर धोक्याचा … Continue reading Israel Iran War – युद्ध लांबल्यास जगभरात लॉक डाऊनची परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा