Israel Iran War – रशियातून तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या टँकरवर काळ्या समुद्रात हल्ला

रशियातून कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या तेलवाहू जहाजावर गुरुवारी पहाटे काळ्या समुद्रात भीषण हल्ल्याची घडली. मानवरहित नौकेद्वारे हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता तुर्कीचे परिवहन मंत्री अब्दुलकादिर उरालोघलू यांनी व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिएरा लिओनचा ध्वज असलेले आणि तुर्की कंपनीमार्फत चालवल्या जाणारे हे जहाज रशियातून कच्चे … Continue reading Israel Iran War – रशियातून तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या टँकरवर काळ्या समुद्रात हल्ला