Israel Iran War – अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध पेटले, जगाचे टेन्शन वाढले; कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडणार!

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकेने हवाई आणि समुद्रमार्गे इराणवर हल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्था आणि लष्करी प्रतिष्ठानांसह 30 ठिकाणी हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, ते कोणत्याही किंमतीत इराणला अणुशक्ती बनू देणार नाहीत. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलसह … Continue reading Israel Iran War – अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध पेटले, जगाचे टेन्शन वाढले; कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडणार!