इराण आणि इस्रायलमधील प्रत्यक्ष संघर्षाने आता टोक गाठले असून, संपूर्ण मध्य पूर्व आशियात युद्धाचे ढग दाटले आहेत. तेहरानशी संबंधित ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तामुळे संपूर्ण प्रदेशात लष्करी हालचाली वेगवान झाल्या असून जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्रकार परिषद घेत इस्रायली जनतेच्या धैर्याचे आणि एकतेचे विशेष कौतुक … Continue reading Iran Israel War – इराणला मोठं सरप्राईज देणार; व्हिडीओ शेअर करत नेतन्याहू यांचा बडा धमाका करण्याचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed