इस्रायल अमेरिकेवर नाराज? युद्धविरामाच्या प्रक्रियेची शेवटच्या क्षणापर्यंत माहिती दिली नसल्याचे वृत्त
अमेरिका-इराणमध्ये दोन आठवडच्या युद्धविरामाची घोषणा झाली आणि जगभरात त्याचे स्वागत झाले. यामध्ये अमेरिकेचा सहकारी इस्रायलने देखील सोशल मीडिया अकाउंटवरून इराण विरोधात कारवाई दोन आठवडे थांबवण्यास जाहीर पाठिंबा दिला. पण असे असले तरी आतमध्ये बरीच धूसफूस सुरू असल्याचे कळते आहे. इंग्रजी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत इस्रायलने नाराजी व्यक्त केली … Continue reading इस्रायल अमेरिकेवर नाराज? युद्धविरामाच्या प्रक्रियेची शेवटच्या क्षणापर्यंत माहिती दिली नसल्याचे वृत्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed