Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. यामुळे जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायली सैन्य दल आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) हँडलवरून याबाबत माहिती शेअर केली जात आहे. याच दरम्यान इराणपासून जगाला धोका असल्याची पोस्ट इस्रायली सैन दलाकडून करण्यात आली होती. यासोबत त्यांनी … Continue reading Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?